Dahanu darshan
रानात, फुलात; कोकणच्या गावात!
रिफ्रेश व्हायचंय?

|
विक्रमगडचा निसर्ग खुणावतो!
|
माहुलीचा इतिहास जागवताना
![]()
|
शांततेचा निवारा

|
ओढाळ नाणेघाटाचा ट्रेक

|
निसर्गराजा, ऐक सांगतो!
पावसाळा सुरू झाला की निसर्गवेड्यांना वेध लागतात ते वीकएण्ड पिकनिक्सचे. प्रत्येकातच एक निसर्गवेडा लपलेला असतो. शहरातल्या धकाधकीच्या आयुष्यात आपली नेहमीची कामं सोडून वारंवार निसर्गाशी गळाभेट घेता येत नाही. पण पावसाळ्यात मात्र निसर्गाला उराउरी भेटण्यावाचून पर्यायच उरत नाही. लोणावळ्यासारख्या टिपिकल पावसाळी ठिकाणी जाणारे फॅमिली टुरिस्ट असोत किंवा डोंगराच्या कडेकपाऱ्यांमध्ये निसर्गाच्या हिरव्या दुलईवरून मुक्तपणे फिरणारे भटके असोत, पावसाळा आला की स्वत:च्याही नकळत झपाटल्याप्रमाणे निसर्गाच्या कुशीत शिरायला आपण आतूर होतो. हल्ली त्याच त्याच ठिकाणी जाण्यापेक्षा नवी ठिकाणं शोधण्याकडे कल जास्त आहे. लोणावळ्यासारख्या ठिकाणी भुशी डॅमच्या पायऱ्यांवर पाण्यापेक्षा माणसंच अधिक असतात. काही वर्षांपूवीर् याचा उबग येऊन अशाच काही भटक्यांनी अॅम्बी व्हॅलीच्या दिशेने जाणाऱ्या रस्त्यावर डोंगराच्या कुशीत दडलेला एक अप्रतिम धबधबा शोधून काढला. आता मात्र भुशी डॅम इतकीच या धबधब्यावरही गदीर् उसळलेली असते. शिवाय, दारूड्या पर्यटकांचा त्रास होतो तो वेगळाच. त्यामुळेच लोणावळा, माळशेज घाट यांसारखी दृष्ट लावणारी ठिकाणं फॅमिली टुरिस्टना नकोशी झाली आहेत. शिवाय, ट्रेकर मंडळींनाही या ठिकाणांचं फार आकर्षण राहिलेलं नाही. लोणावळ्याच्या तुलनेत खंडाळा मात्र अजूनही पर्यटकांच्या गदीर्पासून काहीसा लांब आहे. पर्यटकांपेक्षा ट्रेकर्सचा ओढा खंडाळ्याकडे जास्त आहे, तो इथले हिरवेगार डोंगर आणि इथल्या प्रख्यात ड्युक्स नोजमुळं. रेल्वे ट्रॅक सोडून हिरवीकंच वस्त्र ल्यालेल्या डोंगराच्या कुशीत शिरलं की, बाहेरच्या जगाची कणमात्र आठवण राहात नाही. आपल्या खांद्यापर्यंत उतरलेले ढग, सतत रिपरिपणारा पाऊस, थंडगार हवा, जिकडे पाहावं तिकडे हिरवाईचं साम्राज्य... निसर्ग असा मोकाट सुटलेला असतो की त्याचं हे मुक्त बागडणं बघून आपल्याही मनात हर्ष दाटून येतो. शहरात विकासाच्या नावाखाली निसर्गाचा गळा घोटणारे आपण तिकडे मात्र निसर्गाचा हात पकडून तो नेईल तिथे त्याच्याबरोबर जातो. खंडाळ्यापर्यंत जायची इच्छा नसेल तर त्याच्या अलीकडेही काही चांगली ठिकाणं आहेत, जी अजून तरी पर्यटकांच्या गदीर्पासून लांब आहेत. नेरळला उतरायचं ते माथेरानला जाण्यासाठीच. माथेरानचा पाऊस ही खास अनुभवण्यासारखी चीज आहेच; पण माथेरानपर्यंत पोहोचायच्या आधी स्टेशनपासून १५ मिनिटांवरच भान हरवायला अनुभव देणारं ठिकाण आहे ते म्हणजे टपालवाडी. स्टेशनला उतरून रस्त्यानं माथेरानच्या दिशेने पायी निघालं की, १० मिनिटांत उजव्या हाताला एक तलाव लागतो. या तलावावरून पुढे चालत गेलं की सामोरा येतो तो टपालवाडीचा धबधबा. हा सर्व परिसरच तुम्हाला एका वेगळ्या विश्वात घेऊन जाणारा आहे. शुद्ध हवा, नजर पोहोचेल तिथवर हिरवं साम्राज्य, आकाशातून सुरू असलेला पावसाचा अभिषेक आणि शुभ्र दुधासारखा वाहणारा धबधबा आणि हे सर्व ठाण्यापासून जेमतेम तासा-दीड तासाच्या अंतरावर. असंच एक ठिकाण कर्जतला आहे. त्याचं नाव आहे कोंडाणा केव्ज. राजमाचीच्या पायथ्याशी असलेल्या या बौद्धकालीन गुंफा अतिशय देखण्या आहेत. कर्जत स्टेशनला उतरून एसटी किंवा सहा आसनी रिक्षाने कोंदिवडे गावाला उतरलं की तिथून पायी चालत तासाभरात या गुंफापाशी पोहोचता येतं. इथूनच पुढे राजमाचीला जायचा रस्ता आहे. इसवी सन पूर्व दुसऱ्या आणि पहिल्या शतकातल्या या गुंफा काळाचे घाव सोसत अजूनही उभ्या आहेत. एक चैत्यस्तूप आणि सात विहार यांचा समावेश असलेल्या या गुंफातील कोरीवकाम दृष्ट लागण्यासारखं आहे. ज्यांना डोंगरदऱ्यांत भटकण्याची हौस नसेल त्यांच्यासाठी मुंबई-ठाण्याच्या आसपास अनेक समुदकिनारे आहेत. अलिबागच्या समुदकिनाऱ्यावरही माणसांची गदीर् उसळलेली असते. पण अलिबागला लागूनच असलेले आक्षी, नागाव आणि रेवदंड्याच्या किनाऱ्यांवर मात्र तुलनेने कमी गदीर् असते. वरून कोसळणारा पाऊस आणि समोर उधाणलेला समुद हे दृष्य मन मोहून टाकणारं आणि चित्तवृत्ती भारणारं आहे. रेवदंड्याच्याच पुढे कोरलईचा किल्लाही पाहण्यासारखा आहे. या किल्ल्यावरून अलिबागपर्यंतचा समुदकिनारा दृष्टीपथात येतो. इथेच दीपस्तंभही आहे. मात्र, या किल्ल्यावर जाण्याचा मार्ग अतिशय अरुंद असल्यामुळे जेमतेम मोटारसायकली इथे जाऊ शकतात. ठाणे जिल्ह्यात डहाणू, बोडीर्चा समुद वीकएण्ड पर्यटनासाठी आदर्श आहे. डहाणू हा पर्यावरणाच्या दृष्टीने संवेदनशील विभाग म्हणून घोषित करण्यात आला असल्यामुळे इथे एखाद दोन अपवाद वगळता मोठे उद्योग नाहीत. त्यामुळे इथला निसर्गरम्य परिसर अद्यापि टिकून आहे. पालघर, सफाळे, डहाणू, बोडीर् हा सारा परिसर म्हणजे निसर्गाची खाण आहे. या शिवाय, ठाणे जिल्ह्याचं महाबळेश्वर म्हणून ख्यातकीर्त असलेलं जव्हार हेही वीकएण्ड पिकनिकसाठी आदर्श ठिकाण आहे. |
dahanu @ http://www.sawefarm.com/dahanu.html
![]() |
A journey to Dahanu, a small sleepy coastal town on the shores of Arabian Sea will take you away from the hustle and bustle of the city life in the arms of nature. Discover Dahanu with 'Tarpa Gholvad'! Located between majestic hills and vast expanses of the Arabian Sea, Dahanu lies only on three hours journey from Mumbai, Surat and Nashik. Well connected by Western Railway and National Highway No.8, Dahanu also has good road networks with public transport facilities joining distant places as far as Pune, Thane, Kolhapur, Shirdi and many other cities in Maharashtra. History : ![]() Geography : Dahanu, also the headquarters of Dahanu Taluka of Thane District lies in the Northern Konkan region of Maharashtra state. The taluka can be divided into two regions; east, i.e. the junglepatti, which is the forest-clad hilly tribal interior and the west, the bandarpatti (the sea-coast). ![]() Dahanu has a conglomeration of people from almost all walks of life. Dahanu also has many temples like the Mahalaksmi Temple, the Santoshi Mata Temple, the Sai-Baba Temple, the Hanuman Temple, etc. apart from Jain Temples and also has Mosques, Churches, a Gurudwara and a Fire-Temple. You will also find Warli places of worship. Dahanu, since ages has distinctly been identified with Warlis and Zoroastrians. The Warlis : The Warlis, an indigenous tribe, is often referred as the ‘King of the Jungle’, because of their legendary identification with forest. Their houses are made using ‘karvi’ or 'kasar' grass walls covered with a paste of red mud and cow-dung. The floor is too made of mud and cow-dung mixture. To protect the earthen wall coat from heavy rains, the thatched roof is four way sloping. Most of the Warlis work as farm labours for their livelihood and cultivate paddy during monsoons. Government support and contribution of various NGOs have given a lift to the Warli's standard of living and have created awareness about health and hygiene amongst them. ![]() ![]() Economy : ![]() ![]() Dahanu is lined with fruit orchards and is distinctively famous for its Chikoo (Sapota/Sapodilla) fruit. Till date, the economy of Dahanu survives on its chikoo plantations. Chikoo finds its market all the way up to Mumbai, Delhi, Jaipur, Udaipur and Pune with new areas being regularly tapped. ![]() ![]() Outdoors : ![]() |
explore our dahanu to world....
Suggest Your Dream Place in Dahanu |
Hi Friends, Thank you for visiting http://dahanudrashan.blogspot.com/ This is one of the premiere place that is totally dedicated to tourism near dahanu area. The vital motto of this blog is to provide a genuine information about the known and unknown places near the Dahanu (rural thane). |
dahanu @ holiday iq
Sightseeing Highlights: The only thing to do here is to visit the beach and enjoy the sea. The waves are calm and have no undercurrents. The beach is extremely broad during low tide and you can also go for long walks or play volleyball and football on the sands. Building sandcastles and collecting sea shells are another way of wiling away your time. Other Activities: One can also visit Udwada, which is known as the 'Mecca of the Zoroastrians? where there is a large, beautiful temple that houses their sacred fire. But only Parsis are allowed to enter here. Shopping specialty are the chikoos when in season. Located in the Thane district, about 145 kms from Mumbai, is Dahanu. It is a quiet seaside town with a sprawling, uncluttered beach. The entire beach stretch is about 17 kms, lined with casuarinas trees. The Dahanu village is mainly a fishing community. The entire stretch also has fruit orchards and is famous for its chickoos. According to stories, this area was once a barren and isolated stretch, until the Iranis came here and inhabited it. Now it has many stately Parsi mansions and holiday homes. |
Dahanu-Bordi Beach
Dahanu-Bordi Beach
Welcome to . . Bordi, Dist. Thane
If there is a concentration of good beaches down the coast, there are also a few in the north towards Gujarat. Fringed with casuarinas, Bordi is a very safe beach where the water for half a kilometre does not rise above the waist. The entire stretch of 17 km from Dhanu to Bordi is scenic with a backdrop of orchards of various fruits, especially chikoos.
Besides the MTDC resort, there are quite a few hotels near the beach and one can also get accommodation in spacious Parsee bungalows on the beach. An ideal place to unwind as there is nothing much by way of tourist attraction besides the sand and the sea.
Getting there
By Road : By road, the distance is 145 km.
By Rail : Bordi is also a station on the Western Railway, while the major station is Dhanu 15 km from Bordi.
By Air : Mumbai
Places to see near by | |
![]() |
![]() | |
![]() | |
![]() | |
![]() |
डेस्टिनेशन किल्ले डहाणू
ऊन्हाच्या झळा चुकवत फिरायला जायचं असेल, तर निसर्गरम्य डहाणूला भेट द्यायला हवी. उन्हाळ्यात फिरायला जायचं म्हणजे ऊन्हाच्या झळा आणि घामाच्या धारांपासून सुटका नसते. पण, तरीही फिरायला जायचं असेल, तर फार लांब जायला नको. ठाणे जिल्ह्याला लाभलेल्या विस्तीर्ण किनाऱ्यावरचा गारवा अनुभवता येईल. ठाण्यातलं, खाडी समुदाने वेढलेलं एक निसर्गरम्य ठिकाण म्हणजे डहाणू. ठाण्याच्या उत्तरेकडचा शेवटचा सागरी किल्ला म्हणजे किल्ले डहाणू. सागर किनाऱ्यावर डौलाने नांगर टाकून उभ्या असलेल्या होड्या आणि त्यावर फडकणारे लाल, पिवळे, हिरवे झेंडे... संपूर्ण किनारपट्टी, नारळी-पोफळीच्या झाडांनी व्यापली आहे. डहाणू किल्ल्याकडे जाण्यासाठी पश्चिम रेल्वेच्या डहाणू रेल्वे स्थानकावर उतरायचं. गुजरातच्या दिशेने जाणाऱ्या मेल किंवा शटल एक्स्प्रेसही इथे थांबतात. डहाणू हे तालुक्यातलं प्रमुख ठिकाण असल्याने बससेवाही मोठ्या प्रमाणात उपलब्ध आहे. डहाणू गावात गेलं की डाव्या हाताला प्रशस्त डांबरी सडक गेलेली दिसते. या चौकातच वडाच्या झाडाच्या डाव्या बाजूने डांबरी सडकेने चालत गेलं, की वीस मिनटांत किल्ला गाठता येतो. गड प्रवेशद्वारावर पोहोचताच थोडा अचंबा वाटतो. कारण आजही इथे पोलिस तैनात असलेले दिसतात. इसवी सन १००च्या सुमारास नाशिक इथे कोरलेल्या सहस्त्ररश्मी गुंफेमधे नहापन राजाचा जावई उहापन याने कोरलेल्या शिलालेखात डहाणू किल्ल्याचा उल्लेख आढळतो. सध्या गडावर तहसीलदार कार्यालय आणि पोलिस कोठडी आहे. प्रवेशद्वारावरच एक तोफ आपलं स्वागत करते. गडप्रवेश केल्यावर डाव्या हाताच्या पायऱ्या गडाच्या ध्वजस्तंभाकडे जातात. इथून आसपासचा बराच परिसर न्याहाळता येतो. वडाच्या झाडांनी तटबंदीला मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या आहेत. पायऱ्यांच्या बाजूने एक वाट खाली गेलेली दिसते, ते आहे गडाचं दुसरं प्रवेशद्वार. ही वाट थेट वस्तीत जात असल्याने या प्रवेशद्वाराला कुलुप लावण्यात आलं आहे. गडाची बरीच पडझड झाली असली तरी इथल्या देवीची पूजा मात्र रोज होते. गडावर छोटेखानी विहीर आहे. तिचं पाणी आजही वापरण्यायोग्य आहे. गडावर सतराव्या शतकाच्या सुमारास लोखंडाच्या आणि पंचधातूच्या तोफा असल्याचा उल्लेख आहे. गडावर काही पोर्तुगीज सैन्य आणि इसाई कुटुंबं राहत होती. गुजरातच्या राजासह इसवी सन १५३३ मधे झालेल्या तहात पोर्तुगिजांनी व्यापारासाठी डहाणू बंदर ताब्यात घेतलं, तर राजषीर् रामोजी शिंदे यांनी ११ जानेवारी १७३९ रोजी डहाणू शिताफीने जिंकला. पुढे काही काळ हा किल्ला इंग्रज आणि पुन्हा मराठ्यांकडे आला. अखेर १८८८ मधे या किल्ल्याचं पोलिस कचेरीत रुपांतर झालं. ठाणे जिल्ह्यात अशा अनेक ऐतिहासिक वास्तू सागर किनाऱ्यावर गिर्यारोहकांसोबत पर्यटकांचीही वाट पाहत आहेत.
Outdoors : in dahanu
Dahanu Bordi
वाडा शहराजवळ आढळला गरम पाण्याचा झरा
कल्याण बनतंय पर्यटनस्थळ
places to visit
surya nadi...... bhim bandh, devadha & kharadhttp://wikimapia.org/#y=19914178&x=72967887&z=17&l=0&m=a&v=2
mahalxmi mandir...http://wikimapia.org/#y=19940927&x=72934638&z=17&l=0&m=a&v=2
mahalxmi gadh..http://wikimapia.org/#y=19934381&x=72914672&z=14&l=0&m=a&v=2
gambhir gadh....http://wikimapia.org/#y=20057786&x=73049726&z=14&l=0&m=a&v=2
PICNIC SPOTS
PLACES OF INTEREST near vikramgadh
India's global art, proudly Tribal art!

Dahanu darshan
visit dahanu
