Dahanu darshan
मोठ्या नकाशात Dahanu darshan [ Tribal tourism] पहा
वाडा शहराजवळ आढळला गरम पाण्याचा झरा
वाडा शहराजवळ आढळला गरम पाण्याचा झरावाडा, ता. १० - ठाणे जिल्ह्यात गरम पाण्याचे झरे हे फक्त वज्रेश्वरी, गणेशपुरी येथे असल्याचे सर्वांनाच माहीत आहे; पण आज वाडा शहरापासून दोन किलोमीटर अंतरावर गरम पाण्याचे झरे आढळून आले आहेत. .....हे झरे पाहण्यासाठी नागरिकांनी गर्दी केली होती. भारतीय विद्यार्थी सेनेचे जिल्हा संघटक संदीप पवार यांचे वाडा येथून दोन किलोमीटर अंतरावर फार्महाऊस आहे. या ठिकाणी कामगार काम करीत असताना त्यांना खड्ड्यात गरम पाणी आढळून आले. अशा प्रकारच्या कुंडातील गरम पाण्याला जसा गंधकमिश्रित वास येतो, तसाच वास या पाण्याला येत आहे.